maharashtracitynews.com
ह्या टीमला 64 धावात गुंडाळलं, भारताचा मोठा विजय
पृथ्वी शॉच्या टीम इंडियाने एकोणीस वर्षाखालील विश्वचषकात आणखी एक मोठा विजय मिळवला. भारताने पापुआ न्यू गिनियाविरुद्धचा सामना तब्बल 10 विकेट्स राखून जिंकला. भारताचा हा दुसरा विजय आहे. आजच्या सामन्यात …