maharashtracitynews.com
Under 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक
क्राईस्टचर्च (न्यूझीलंड) : पृथ्वी शॉच्या भारतीय संघानं पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा उडवून, अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आह…