maharashtracitynews.com
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलनाक्याजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात 3 ठार
खालापूर टोलनाक्याजवळ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास कार आणि टेम्पोची धडक झाली. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. खालापूर टोलनाक्याजवळ का…