maharashtracitynews.com
रेस्टॉरन्टला भीषण आग ५ जणांचा होरपळून मृत्यू
बंगळुरुत एका रेस्टॉरन्टला लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बंगळुरूत एका रेस्टॉरन्टला अचानक भीषण आग लागली. यामध्ये आत …