maharashtracitynews.com
मिठाईच्या दुकानात घुसला टॅंकर तरुणीचा मृत्यू
पुणे – वडगाव बुद्रुक येथील नवले पुलाजवळ भरधाव रेडिमिक्स सिमेंटचा टॅंकर मिठाईच्या दुकानात घुसल्याने एका सॉफ्टवेयर इंजिनियर तरूणीचा मृत्यू झाला वडगावजवळील नवले ब्रिजखालील एका मिठाईच्या दुकानात …