maharashtracitynews.com
अंबरनाथ-बदलापूर स्टेशनदरम्यान रेल्वे रुळ तुटल्यानं मोठा अपघात टळला .
बदलापूर ते अंबरनाथ स्थानकादरम्यान आज सकाळीच रेल्वे रुळाला तडा गेला. यामुळे सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या गाड्या काही काळ बदलापूर स्थानकावर खोळंबल्या. यामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक ठप्प झाली होती. क…