maharashtracitynews.com
टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट .
महाराष्ट्रात यापुढे टोल नाके नकोत म्हणून हायब्रीड ऑन्युटी तत्त्वावर ३० हजार कोटी रुपये खर्चाचे १० हजार किलोमीटरचे रस्ते राज्यात बांधण्यात येतील. या रस्त्यांवर कुठेही टोल आकारला जाणार नाही. छोटी चार…