maharashtracitynews.com
जिजाऊ जयंतीला सिंदखेड राजाला येणार, केजरीवालांचे मराठीत ट्विट
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे दि. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती दिनी सिंदखेड राजा येथे येत आहेत. यावेळी ते सभा घेणार असल्याचेही समजते. या निमित्त त्यांनी आ…