maharashtracitynews.com
सरकारच्या घोषणा या लबाडाच्या घरंच अवताण; शरद पवारांचा सरकारवर ‘हल्लाबोल’
राज्यात सरकारने दिलेली कर्जमाफी ही एक फसवणूक आहे. शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या दीडपट रक्कम देण्याची केलेली घोषणा देखील खोटी आहे. उत्पन्न खर्च कमी दाखवयाचा आणि नंतर किंमत ठरवायची असा सरकारचा डाव असू…