maharashtracitynews.com
सॅमसंगचा Galaxy J2 Pro बजेट स्मार्टफोन लाँच
मुंबई : सॅमसंगनं आपला नवा स्मार्टफोन गॅलक्सी J2 प्रो (2018) लाँच केला आहे. सॅमसंगच्या वेबसाईटवर हा स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे. या बजेट स्मार्टफोनचे फीचर मागील महिन्यातच लीक झाले होते. त्यानंत…