maharashtracitynews.com
सीझर डिलिव्हरी करण्यासाठी हि ४ खोटी कारणे सांगितली जातात
१. बाळाने पोटात शी केली प्रसूतीची प्रत्येक कळ बाळाला गर्भाशयातून खाली ढकलण्यासाठी आणि गर्भाशयाचे तोंड उघडण्यासाठी असते. बाळाच्या पोटावर या क्रियेने दाब पडला, की बाळाला शी होणे ही अशीच नैसर्ग…