maharashtracitynews.com
रणजी करंडक : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विदर्भाच्या संघाने रचला इतिहास
इंदूर : इंदूरच्या होळकर स्टेडियमवर फैज फजलच्या विदर्भाने आज इतिहास रचला. बलाढ्य दिल्लीला नऊ विकेट्सने पराभूत करत विदर्भाने पहिल्यांदाच रणजी चषकावर आपलं नाव कोरलं. अक्षय वाखरे आणि आदित्य सरवटेच्या भ…