maharashtracitynews.com
पाकिस्तान हल्ल्याचा भारत कडून बदला, LoC पार करुन 3 सैनिकांना ठार .
पाकिस्तानी हल्ल्यात शनिवारी शहीद झालेल्या चार जवानांवरील हल्ल्याचा बदला भारतीय सैनिकांनी घेतला आहे. भारतीय जवानांनी अवघ्या ४८ तासांतच कारवाई करत पुंछमधील रावळकोटच्या रूख चकरी सेक्टरमध्ये पेट्रोलिंग…