maharashtracitynews.com
Northeast election results 2018: राहुल गांधी कार्यकर्त्यांना सोडून पळाले; गिरीराज सिंहांचा
ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघायल आणि नागालँड या तीन राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये त्रिपुरात भाजपाने ऐतिहासिक यश संपादित करत डाव्यांची सत्ता उलथवून लावण्याचा पराक्रम करून दाखवला. तर नागालँड…