maharashtracitynews.com
नोटाबंदीच्या काळात नीरव मोदीकडून हिरे खरेदी करणारे आयकर विभागाच्या रडारवर
नोटाबंदीच्या काळात नीरव मोदीकडून रोखीने हिर खरेदी करणारे देशातील ५० ख्यातनाम उद्योजक, बॉलिवूडमधील कलाकार आणि सेलिब्रिटी आता आयकर विभागाच्या रडारवर आहेत. नीरव मोदीच्या कार्यालयांवरील छाप्यामुळे ही ब…