maharashtracitynews.com
67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं!
काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये बांगलादेशच्या यूएस-बांग्ला या खासगी प्रवासी विमानाला अपघात झाला. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रनवेवर उतरताना विमान कोसळलं. लँडिगच्या वेळी विमान रनवेच्य…