maharashtracitynews.com
‘वजन’ वाढल्याने नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या इमर्जन्सी लँडिंग.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे नाशकात पुन्हा एकदा इमर्जन्सी लॅंडींग केले. हेलिकॉप्टरमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.…