maharashtracitynews.com
पुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार .
पिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलिस हद्दीत वडिलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सावत्र बापाकडून आपल्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे मोठ्या मुलीवरही व…