maharashtracitynews.com
11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .
भिवंडी – भिवंडीतील ओवळी परिसरातील 11 गोदामांना भीषण आग लागली आहे. ही सर्व गोदामे प्लास्टिक, कच्च्या मालाची असल्याची माहिती मिळत आहे. भिवंडीतील ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील ही घटना आहे. स…