maharashtracitynews.com
कुलभूषण जाधव दीड वर्षांनंतर आज आई आणि पत्नीला भेटणार .
नवी दिल्ली : कथित हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी कमांडर कुलभूषण जाधव अखेर कुटुंबीयांना भेटणार आहेत. इस्लामाबादस्थित परराष्ट्र खात्याच्या कार्यालयात कु…