maharashtracitynews.com
मुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा !
राज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे असा आरोप किसान सभेने केला आहे. नाशिकपासून लाँगमार्च काढत सुरु झालेला हा मोर्चा १२ तारखेला म्हणजेच सोमवारी विधान भवनावर धडकणार आहे. ३० हजारांपेक्षा जास्त शेतकरी …