maharashtracitynews.com
Kisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार
मुंबई: सरकारने वेळीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली नाही तर हा वणवा देशभरात पसरेल. मात्र, आता सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय …