maharashtracitynews.com
नागपूरच्या कळमना भागात खड्डय़ामुळे दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू
नागपूर : शाळेत निघालेल्या एका सायकलस्वार विद्यार्थिनीला भरधाव ट्रकट्रेलरने चिरडले. कळमना परिसरात सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भारती अरुण वनवासे (वय १५) असे मृत विद्यार्थिनीच…