maharashtracitynews.com
जया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी?
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी नियुक्त होण्याची चिन्हं आहेत. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील जागेवरुन जया यांचं नामांकन करण्याची शक्यता आहे. जया …