maharashtracitynews.com
सिंचन घोटाळा : नागपुरात चार प्रकल्पातील, 12 अधिकाऱ्यांसह 15 जणांवर गुन्हे दाखल.
विदर्भातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प आणि मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या कंत्राटांमधील अनियमिततांबाबत आणखी चार गुन्हे दाखल केले आहेत. या…