maharashtracitynews.com
पुण्यात आई-वडिलांचा खून,मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न.
पुण्यातील शनिवार पेठ भागात एका ३० वर्षांच्या तरुणानं स्वत:च्या आई-वडिलांचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पराग क्षीरसागर असं आरोपी तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळ…