maharashtracitynews.com
पुण्यात कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
पुण्यात ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या ‘कबीर कला मंच’च्या कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हा दाखल झालाय. चिथावणीखोर वक्तव्य आणि जमावास गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याचा…