maharashtracitynews.com
ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन
केंब्रिज: ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. हॉकिंग यांच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दु…