maharashtracitynews.com
राज्यात समलैंगिक विवाह; यवतमाळच्या तरूणाने केला समलैंगिक विवाह
यवतमाळ : यवतमाळमध्ये देशातील समलिंगी विवाह सोहळा पडला. भारतात पार पडलेला हा कदाचित पहिलाच समलिंगी विवाह सोहळा आहे.’लव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या यवतमाळ येथील एका तरुणाने इंडोनेशिया…