maharashtracitynews.com
मुंबईच्या अंधेरीत इमारतीला भीषण आग चार जणांचा मृत्यू
अंधेरीमधील मरोळ परिसरात असणाऱ्या मैमून इमारतीला रात्री दोनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आगीतून सात जणांची सुटका करण्यात आ…