maharashtracitynews.com
मुंबई अंधेरीमध्ये फरसाणच्या दुकानाला आग 12 कामगारांचा मृत्यू.
मुंबई : अंधेरी पूर्व येथे साकीनाका परिसरात खैरानी रोडवरील फरसाणच्या दुकानामध्ये सोमवारी (18 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. लक्ष्मी नारायण …