maharashtracitynews.com
पुण्यातील वारजे परिसरात एटीएमला आग
पुणे: पुण्यातील वारजे परिसरात गुरुवारी मध्यरात्री इलेक्ट्रिक दुकान आणि एटीएम सेंटरला भीषण आग लागली. यात मोठे नुकसान झाले आहे. एटीएममधील लाखो रुपये जळून खाक झाले असल्याचे सांगितले जाते. आग आटोक्यात …