maharashtracitynews.com
आप’च्या 20 आमदारांना अपात्र ठरवणं ही तुघलकशाही:यशवंत सिन्हा
नवी दिल्ली – ‘संसदीय सचिव’ हे लाभाचे पद भूषविल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली विधानसभेतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप) 20 आमदारांचे सदस्यत्व रद्द केले. यावरुन माजी केंद्रीय…