maharashtracitynews.com
विजय रुपाणी गुजरातचे मुख्यमंत्री,
गुजरात विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आणि मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी यांची निवड झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रुपानी यांच्या नावाची घोषणा केली. नितीन पटेल यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झ…