maharashtracitynews.com
तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी – मंत्री सुभाष देशमुख
अकोला : मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणाराय, अशी माहिती सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलीय. तूर खरेदी केंद्राचं उद्घाटन अकोल्यात त्यां…