maharashtracitynews.com
पुण्यात लग्नाच्या जेवणातून 10 पाहुण्यांना विषबाधा.
देहूरोड परिसरातील किवळे येथील एका लग्न समारंभातील जेवणातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. यातील १० जणांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. रूग्णांमध्ये तीन महिला, तीन मुले आणि चार पु…