maharashtracitynews.com
नविन 10 रुपयांची नोट लवकरच येणार
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) लवकरच दहा रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक महात्मा गांधींच्या सीरिजमधल्या 10 रुपयांच्या नव्या नोटांमध्ये बदल करून बाजारात आणण्याच्या तयारीत आहे…