maharashtracitynews.com
महाराष्ट्रतील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ .
सोन्याची जेजुरी :- पिवळ्या धमक रंगाने न्हालेली मार्तंडाची जेजुरी सोन्याची भासू लागते. भाविक लोक हळद-बुक्का उधळतात. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा गजर करतात. हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. लाखो भक्…