maharashtracitynews.com
नंदूरबारमध्ये टेम्पो व अॅपे रिक्षाचा भीषण अपघात 7 जणांचा जागीच मृत्यू .
मालेगाव-सटाणा रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातातसात जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळी नंदुरबार जिल्ह्यातही भीषण अपघाताची दुसरी घटना घडली. हे सातही जण व्यावसायिक असल्याचे समजते. त…