maharashtracitynews.com
साखर कारखान्यातील दुर्घटनेत 11 भाजले दोघांचा मृत्यू .
परळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये अचानक स्फोट झाल्यानं भाजलेल्या दोघांचा मृत्यू झालाय. तर सहा जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. मधुकर आदनाक आणि सुभाष कराड अशी मृतांची नावे आहेत. शुक्रव…