maharashtracitynews.com
हज यात्रेवरील अनुदान बंद – केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली – केंद्र सरकारने हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही. हा निर्णय म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारण न करत…