maharashtracitynews.com
सोमालिया बॉम्बस्फोटानं हादरलं, 18 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी
दोन कारमधील बॉम्बस्फोटांमुळे सोमालियातील मोगादिशू हे राजधानीचे शहर हादरले असून या स्फोटात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २० जण या स्फोटात जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने …