maharashtracitynews.com
मनसेला सोडणाऱ्या सहा नगरसेवकांचा दोन दिवसांत होणार निकाल ?
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी पक्षीय बलाबल अत्यंत अटीतटीचे असल्याने मनसेतून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांवर शिवसेनेची मदार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच त्यांच्याबाबत कोकण आयुक्त …