maharashtracitynews.com
भाजपाला तिहेरी तलाक देणारं राजस्थान पहिलं राज्य, शत्रुघ्न सिन्हा यांचा घरचा आहेर
मुंबई- राजस्थानमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला जोरदार झटका बसला. राजस्थानमध्ये दोन लोकसभा आणि एक विधानसभेच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने विजय मिळवला. भाजपाच्या या पराभवावर भाजपा…