maharashtracitynews.com
शरद पवार वाढदिवशी रस्त्यावर उतरणार,विरोधकांचा हल्लाबोल मोर्चा.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला जाब विचारण्यासाठी विरोधकांनी काढलेला हल्लाबोल मोर्चा आज (मंगळवार) विधानभवनावर धडकणार आहे. विशेष म्हणजे या मोर्चाचे नेतृत्त्व खुद्द राष्…