maharashtracitynews.com
अभिनेते शशी कपूर यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. गेले तीन आठवडे ते आजारी होते. ते देखणे होते. कुठल्याही मुलीला भुरळ पाडणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व. शशी कपूर यांच्या रोमँटिक अभि…