maharashtracitynews.com
रोहित शर्माचं जबरदस्त द्विशतक , श्रीलंकेला 393 धावांचे लक्ष्‍य.
श्रीलंकेविरुद्धच्‍या दुस-या वनडे सामन्‍यात भारताने श्रीलंकेला विजयासाठी 393 धावांचे लक्ष्‍य दिले आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्‍या टीम इंडियाने शानदार फलंदाजी करत 50 ओव्‍हरमध्‍ये 392 धावा केल्‍या. …