maharashtracitynews.com
पुण्यातील कोंढव्यात रिक्षाचालकाचा महिलेवर बलात्कार,दोघांना अटक.
पुण्यात रिक्षा चालकाने एका तरूणीवर अत्याचार केले आहेत, एवढंच नाही तरूणीला निर्जन स्थळी नेऊन, या मुलीवर अत्याचार केले, असल्याचं सांगण्यात येत आहे. तरूणी आपल्या घरातील लोकांशी रागावून, घर सोडून निघून…