maharashtracitynews.com
पु. ल. देशपांडे यांचा घरात चोर घुसले ,निवासस्थानी चोरीचा प्रयत्न .
साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यातील घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडारकर रोडवर पुलंचं राहतं घर आहे. घर बंद असताना सोमवारी पहाटे चोरांनी कुलूप तोडून आत प्…