maharashtracitynews.com
शेतीसाठी दिवसभर वीज मिळणार नाही – मुख्यमंत्री
आळंदी : शेतीसाठी दिवसभर वीज देऊ शकत नाही. फक्त रात्रीचीच वीज देता येऊ शकते अशी जाहीर कबुली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आळंदीमध्ये सरपंच महापरिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते…